कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ४ मध्ये विकासच्या कॅप्टन्सी टास्कमधील परफॉर्मन्सवरून सगळ्यांनी त्याची खिल्ली उडवली. पाहूया खास झलक.